Foundation च्या आधी Concealer लावायचं की नंतर? | How to Apply Concealer for Beginners | MA2<br />#lokmatsakhi #HowToApplyConcealer #CorrectWayToApplyConcealer #MakeupTutorial<br /><br /><br />concealer नेमकं कसं आणि कधी लावायचं? Foundation च्या आधी concealer लावायचं की foundation च्या नंतर? Concealer बाबत हे प्रश्न तुम्हाला पडतात ना? मग Concealer लावण्याची योग्य पद्धत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.