Surprise Me!

मिक्सर सारखा बंद का पडतो? | How to Repair Mixer Grinder | Mixer Grinder Tips | Kitchen Tips | RI3 #mixergrindertips #mixergrinderrepairing #mixer#kitchentips #lokmatsakhi कधी कधी दळताना मिक्सरचे ब्लेड्स खराब होतात तर मिक्सर बंद पडतात. विशेष म्हणजे आपण

2023-06-14 12 Dailymotion

मिक्सर सारखा बंद का पडतो? | How to Repair Mixer Grinder | Mixer Grinder Tips | Kitchen Tips | RI3<br />#mixergrindertips #mixergrinderrepairing #mixer#kitchentips #lokmatsakhi <br /><br /><br />कधी कधी दळताना मिक्सरचे ब्लेड्स खराब होतात तर मिक्सर बंद पडतात. विशेष म्हणजे आपण मिक्सर ग्राइंडरचा वापर निष्काळजीपणाने करतो.त्यामुळे मिक्सर किंवा ब्लेंडर पुन्हा पुन्हा खराब होतात. अशा स्थितीत रोज मिक्सरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. कोणत्या आहेत त्या गोष्टी हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलंय.

Buy Now on CodeCanyon