Straightening मुळे केस खराब झालेत? How to Repair Damaged Hair After Straightening | Hair Care | MA2<br />#lokmatsakhi #damagedhair #curlyhair #straighthair<br /><br /><br />सतत पार्लरमध्ये Chemical Straightening Treatment करून किंवा घरच्या घरी सतत Straightening Machine वापरुन तुमचे पण केस खूप खराब झालेत का? मग Hair Straightening करून खराब झालेल्या केसांना पुन्हा Healthy कसं करायचं? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.