Surprise Me!

Weather Update: देशातील अनेक राज्यात पार आणखी वाढणार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-06-19 5 Dailymotion

जून महिना अर्धा संपला तरीही  वर्षा ऋतूचे आगमन झाले नाही. वाढत्या उष्णतेने लोकांचा जीव कासाविस झाला आहे. उत्तर भारतात उष्णेतेचा कहर माजला आहे. त्यामुळे मुलांच्या उन्हाळी सुट्टी वाढवण्याबाबत राज्य सरकारला आवश्यक ती कारवाई करण्यास प्रवृत्त केले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon