Surprise Me!

Vegetable Price Hike:राज्यातील मान्सून लांबल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर परिणाम, टोमॅटोचे भाव गगनाला भिडले

2023-06-19 9 Dailymotion

जून महिना अर्ध्याहून अधिक उलटला तरी राज्यात मान्सून पावसाचं आगमन झालेलं नाही. रखडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon