Surprise Me!

Jagannath Rath Yatra 2023: जगन्नाथ रथयात्रा उत्सवातील प्रमुख गोष्टी, जाणून घ्या, अधिक माहिती

2023-06-19 3 Dailymotion

हिंदू धर्मात भगवान जगन्नाथाच्या स्मरणार्थ काढण्यात येणाऱ्या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. हिंदी दिनदर्शिकेनुसार ही रथयात्रा दरवर्षी आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon