Surprise Me!

तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते Asit Modi यांच्यावर बलात्काराच्या आरोपा अंतर्गत गुन्हा दाखल

2023-06-20 19 Dailymotion

तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी, प्रकल्प प्रमुख सोहिल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांवरही पवई पोलीस स्थानकात लैंगिक छळ आणि बलात्काराच्या आरोपाखाली दाखल झालेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon