Surprise Me!

मुंबईकरांची तहान भागविणारा हा 'मेघदूत' आहे तरी कोण? Meghdoot machines | Mumbai Local Railway Station

2023-06-25 2 Dailymotion

Atmospheric Water Generator मुंबईत धावणाऱ्या लोकल जशा अपडेट झाल्या आहेत त्याचप्रमाणे मुंबईतली रेल्वे स्थानकं सुद्धा अपडेट होत आहेत. मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून काही विशेष उपक्रम राबविण्यात येतात. पण आता 'मेघदूतच्या रूपाने यात आणखी भर पडली आहे. आता हा 'मेघदूत' कोण? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. तेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की पहा.

#mumbai #mumbainews #mumbailocal

मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : https://www.youtube.com/channel/UCzOkZqo2LNVefoxSRXZ_bgA

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon