Surprise Me!

भीषण अपघाताच्या घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दल हादरलं!

2023-06-30 5 Dailymotion

तपास कामासाठी जात असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला तर इतर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत... पाहा घटनास्थळाचा व्हिडीओ<br />

Buy Now on CodeCanyon