Surprise Me!

Maharashtra Krishi Din 2023: महाराष्ट्र कृषी दिनाच्या द्या खास शुभेच्छा, पाहा, शुभेच्छा संदेश

2023-07-01 159 Dailymotion

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी दिनानिमित्त आम्ही काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, HD Images, Greeting, Wishes and Messages च्या माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता., जाणून घ्या अधिक माहिती1

Buy Now on CodeCanyon