Surprise Me!

जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचा लढा सुरूच...

2023-07-01 4 Dailymotion

जळगाव जिल्ह्यात 903 सहकारी नोंदणीकृत पतसंस्था अस्तित्वात होत्या. त्यापैकी 80 टक्के पतसंस्था नमूद पत्त्यावर बेपत्ता आहेत. या पतसंस्थामध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. वयोवृद्ध ठेवीदार आपल्या हक्काच्या पैशांसाठी पायपीट करतायत...<br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Buy Now on CodeCanyon