Surprise Me!

PM Modi:सुरक्षा यंत्रणा सतर्क, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या

2023-07-03 25 Dailymotion

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानावरून ड्रोन कॅमेरा उडवल्याची घटना समोर आली आहे. नो फ्लाईंग झोन असतानाही या ठिकाणी ड्रोन कॅमेरा उडवल्याने मोठी खळबळ उडाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon