Surprise Me!

Thackeray Group Meeting: ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या आज वेगवेगळ्या बैठका, जाणून घ्या अधिक माहिती

2023-07-04 11 Dailymotion

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षापाठोपाठ आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली. आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon