Surprise Me!

Pawar vs Pawar: शरद पवारसह किती आमदार? संख्याबळाचे चित्र आज होणार स्पष्ट, जाणून घ्या अधिक माहिती

2023-07-05 15 Dailymotion

2 जुलैला शरद पवारांना दूर सारून अखेर अजित पवार शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सामिल झाले. अजित पवारांसह 8 आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण या मध्ये नेमकी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे किती आमदार आहेत याचं चित्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon