Surprise Me!

गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीये

2023-07-09 4 Dailymotion

"उद्धव ठाकरे अडीच वर्षात घराच्या बाहेर पडले नाहीत आणि आता विदर्भाचा दौरा करताय. हे विदर्भातील जनतेला मान्य नाही", अशा शब्दात गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलाय. पाहा काय म्हणाले महाजन?

Buy Now on CodeCanyon