शरीरात Vitamin B-12 ची कमतरता आहे? 'हे' पदार्थ खा | B12 Deficiency | Vitamin B12 Rich Foods | MA3

#lokmatsakhi #vitaminB12 #healthtips

सध्या व्हिटामीन Vitamin B-12 ची कमतरता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे थकवा येणं, अशक्तपणा येणं असे अनेक त्रास होऊ शकतात. कमी वयात असे त्रास उद्भवणं शरीरासाठी नुकसानकारक ठरु शकतं. आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. जेणेकरून पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. हे पदार्थ नेमके कोणते? जाणून घेऊयात.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1