Surprise Me!

Manipur Issue: मणिपूरमध्ये 2 महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड, अनेकांनी व्यक्त केला संताप

2023-07-20 6 Dailymotion

मणिपूरमध्ये 2 महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार आणि दंगली नित्याचे होऊन बसले आहे. असे असतानाच जमावाने एका जमातीच्या दोन महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढली. त्यांच्या गुप्तांगाना किळसवाना स्पर्श केला. त्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon