Surprise Me!

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत अभिनेत्री Disha Vakani पुन्हा Dayaben च्या भूमिकेत लवकरच कमबॅक करणार?

2023-07-20 2 Dailymotion

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील आयकॉनिक पात्र \'दयाबेन\' मागील चार वर्ष दयाबेन मालिकेतून गायब आहे. दयाचे पात्र अभिनेत्री Disha Vakani ने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon