Surprise Me!

Maharashtra Rain: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

2023-07-25 15 Dailymotion

राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे राज्यातील नागरिकांना मोठा त्रास हा सहन करावा लागत आहे. पावसामुळे अनेक भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच अतिवृष्टी आणि पुरामुळं शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon