अत्याचाराच्या घटनेमुळे हादरला जळगाव जिल्हा...
2023-07-27 2 Dailymotion
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके येथील बालगृहात गेल्या वर्षभरात पाच अल्पवयीन मुलींवर काळजी वाहकानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews