Surprise Me!

Jaipur Express Firing: मुंबईला जाणाऱ्या जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार, आरपीएफ जवान पोलिसांच्या ताब्यात

2023-07-31 4 Dailymotion

मुंबई शहराला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुंबईला येणाऱ्या जयपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon