Shahapur Accident: क्रेन कोसळून शहापूर येथे घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 20 वर
2023-08-02 27 Dailymotion
शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावरील पुलावर गर्डर टाकण्याच्या वेळी क्रेन कोसळून झालेल्या अपघाताततील मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे. अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती