Surprise Me!

Nitin Desai Dies By Suicide: अभिनेता-कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या

2023-08-02 35 Dailymotion

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon