Surprise Me!

दिवसाढवळ्या जिमच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला...

2023-08-03 10 Dailymotion

दिवसाढवळ्या जिमच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला... एकाने ठेवली पाळत दुसरा गाडी घेऊन पळाला.. पण सर्व प्रकार कॅमेऱ्यात झाला कैद..

छत्रपती संभाजीनगर मध्ये दिवसाढवळ्या दुचाकी चोरी केल्याचा प्रकार घडला..

यामध्ये शहराच्या मध्यवर्ती असलेल्या निराला बाजार परिसरात असलेल्या राज जिम..

इथून बुधवारी सायंकाळी पाच दरम्यान दोन युवक मोबाईलवर बोलत आले...

कुणाला काही लक्षात येण्याच्या आत त्यांनी दुचाकीवर पोबारा केला..

या सर्व प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलिसांचा तपास सुरू आहे..

Buy Now on CodeCanyon