Surprise Me!

सतत अपचन होतं? पोट बिघडतं? 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका | Foods To Avoid For Digestive Problems |MA3

2023-08-03 1 Dailymotion

सतत अपचन होतं? पोट बिघडतं? 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका | Foods To Avoid For Digestive Problems |MA3 <br /><br />#lokmatsakhi #health #healthtips #digestionproblem <br /><br />बऱ्याचदा जेवताना आपण विरुद्ध अन्न एकत्र करून खातो. ज्यामुळे अन्न पचन व्यवस्थित होत नाही. आणि मग पोटाचे त्रास निर्माण होतात. आयुर्वेदानुसार, कोणता पदार्थ कशासोबत खावा याचे काही नियम आहेत. या नियमांबद्दलच आज जाणून घेऊयात.

Buy Now on CodeCanyon