Surprise Me!

बँकेतून पैसे काढून बाहेर पडला, चोरांनी लगेच डाव साधला

2023-08-05 50 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात भरदिवसा चोरट्यांनी एका व्यक्तीच्या हातातून दोन लाख रुपयांची पिशवी हिसकावून पोबारा केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय...<br />#LokmatNews #JalgaonNews #MaharashtraNews #CrimeNews

Buy Now on CodeCanyon