Surprise Me!

सतत घसा दुखतो? ताप आल्यासारखं वाटतं? लगेचच 'हे' उपाय करा | Home Remedies For Sore Throat | MA3

2023-08-08 28 Dailymotion

सतत घसा दुखतो? ताप आल्यासारखं वाटतं? लगेचच 'हे' उपाय करा | Home Remedies For Sore Throat | MA3

#lokmatsakhi #sorethroat #homeremediesforsorethroat #healthtips #health

हल्ली वातावरणातील बदलामुळे सतत घसा खवखवणे आणि दुखणे हा सगळं त्रास अनेकांना होतोय. घशाच्या infection मुळे ताप आणि अशक्तपणा येण्याचं प्रमाण सुद्धा वाढतंय. घशाला होणाऱ्या Infection मुळे नीट खाता किंवा पिता येत नाही. घसा खवखवायला लागला कि आपण घरच्या घरी असे काही उपाय करू शकतो. ज्यामुळे घशाचं Infection वाढण्यापासून बचाव होईल. त्याचसोबत हा त्रास होऊच नये म्हणूनही थोडी काळजी घेणं महत्वाचं आहे. नेमकं काय करायला हवं? जाणून घेऊयात.

व्हिडिओ आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCyWi2qIqXKGZSya5mpvwokA/?sub_confirmation=1

Buy Now on CodeCanyon