Surprise Me!

Meri Mati Mera Desh: ‘माझी माती माझा देश’अभियान,आजपासून सुरु होणार, जाणून घ्या अधिक माहिती

2023-08-09 26 Dailymotion

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे. सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon