Surprise Me!

Rahul Gandhi: मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या, देशाच्या आवाजाची हत्या करणारे लोक देशप्रेमी नसून देशद्रोही

2023-08-09 1 Dailymotion

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपला जोरदार टोला लगावला. राहुल गांधी माफीही मागीतली. ते म्हणाले मागच्या वेळी मी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आपणास कष्ट झाले. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. त्यावेळी मी अदानीच्या मुद्दा घेतल्याने सत्ताधारी वर्गाला बराच धक्का बसला. पण आज मी तसे काही करणार नाही. त्यामुळे आपणास कष्ट होतील अशा मुद्द्यावर फार बोलणार नाही, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon