Surprise Me!

ST Employee Strike: पगारवाढ, पदोन्नती यासोबतच काही आर्थिक मुद्द्यांवरून गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीचे कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत

2023-08-10 19 Dailymotion

एमएसआरटीसी चे कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याचं पहायला मिळत आहे. यंदा गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी पुन्हा संप करणार असल्याचं दिसत आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon