Surprise Me!

Mobile Phones Ban In School: शैक्षणिक परंपरा, शिस्त, बांधिलकी आणि मुलांचे लक्ष विचलीत होण्याला प्रतिबंध घालण्यासाठी शालेय आवारात मोबाईल बंदी

2023-08-11 5 Dailymotion

शैक्षणिक परंपरा, शिस्त, बांधिलकी आणि मुलांचे लक्ष विचलीत होण्याला प्रतिबंध घालण्यासाठी दिल्ली सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दिल्ली शिक्षण संचालनालयद्वारा जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार यापुढे शालेय आवारात खास करुन वर्गामध्ये विद्यार्थ्यांना मोबाईल वापरता येणार नाही, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon