Rahul Shewale on Saamana एकेकाळच्या खास सहकाऱ्यामुळे खा. संजय राऊत हे प्रत्यक्ष कोर्टात हजर होते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सवर कोर्टात उपस्थित होते. तो खास सहकारी म्हणजे खासदार राहुल शेवाळे... सामनामधून खा. राहुल शेवाळे यांच्याविषयी लिहण्यात आलं होतं.. त्याविरोधात खा. राहुल शेवाळे थेट कोर्टात गेले होते... त्याच प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे.. (Ashvin Mahajan VO)

#rahulshewale #uddhavthackeray #sanjayraut #saamana #lokmat

Uddhav Thackeray, Sanjay Raut plead not guilty in defamation case by MP Rahul Shewale

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat