Surprise Me!

प्रॅापर्टी ट्रान्सॅक्शन गुरू भावेश कावरे रील पलीकडे नेमका आहे कसा? | Bhavesh Kaware

2023-08-22 6 Dailymotion

'इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात' ही लोकसत्ताची नवी सीरिज ८ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सीरिजच्या तिसऱ्या भागात आपण 'प्रॅापर्टी ट्रान्सॅक्शन गुरू' अशी ओळख असलेल्या भावेश कावरेला भेटणार आहोत. 'आ जाओ बॅास दिखादुंगा', 'ते डी मार्ट के उपर' या ट्रेंडिंग डायलॉग मागची खरी गोष्ट नेमकी काय? भावेशने आतापर्यंत किती घरं विकली? या क्षेत्रात येण्यामागचा विचार काय होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडीओत पाहा.

Buy Now on CodeCanyon