Surprise Me!

Onion Crisis: सत्ताधारी आणि विरोधक कांदा खरेदीच्या मुद्यावरून आमने सामने, अमोल कोल्हे यांचे आंदोलन

2023-08-22 15 Dailymotion

कांदा निर्यातशुल्क 40% पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि महाराष्ट्रात वांदा झाला आहे.विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर प्रचंड आक्षेप घेत विरोध सुरु केला. शेतकऱ्यांनीही आंदोलन सुरु केले, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon