जळगावातील ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी साहिल पटेल नामक राष्ट्रवादी कार्यकर्त्याला फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. रस्त्याच्या समस्येबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट केल्याने हा प्रकार घडलाय. या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.<br />#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews
