Surprise Me!

Mizoram Bridge Collapse: मिझोराम येथे बांधकामाधीन रेल्वे पूल कोसळले, 17 मजुरांचा मृत्यू, बचावकार्य अद्यापही सुरु

2023-08-23 5 Dailymotion

मिझोराममधील सैरांग भागात निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी इतर अनेक लोक अडकले असण्याची शक्यता आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon