Surprise Me!

सहा पिढ्या पाहणारी 102 वर्षांची तरुण आजीबाई...

2023-08-28 1 Dailymotion

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे राहणाऱ्या 102 वर्षांच्या वाहेदाबी फजले आझम या आजीबाईंवर जळगावात मुखाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी झालीय. विशेष म्हणजे या आजीला दुसऱ्यांदा हज यात्रेला जायचंय.<br />#LokmatNews #MaharashtraNews #MadhyaPradeshNews

Buy Now on CodeCanyon