Surprise Me!

एकनाथ खडसे यांची भाजपवर टीका

2023-09-01 1 Dailymotion

वन नेशन वन इलेक्शनचा प्रयोग यापूर्वी 31 वर्षे झालेला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना अजेंडा असून भाजपला ते सोयीचं वाटतंय, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलंय. परंतु, याबाबतचा कायदा होईल तेव्हा कळेल की यामुळे देशाचा खर्च कमी होतो की त्याचा काय परिणाम होतो हे लक्षात येईल, असंही खडसे यावेळी म्हणाले.<br />#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics

Buy Now on CodeCanyon