काही बाळांच्या हृदयामध्ये का असतात छिद्र ? | Congenital Heart Defect | VSD | RI2<br /><br /> #congenitalheartdefects #HeartSurgeryBaby #Holeinheartofababy #MedicalHeartSurgeryForBabyHeartSurgery #BipashaBasuBaby #lokmatsakhi <br /><br />Actress बिपाशा बसुच्या मुलीची जन्म:ताच हार्ट सर्जरी करण्यात आली होती ही बातमी तुम्ही नुकतीच ऐकली असेल. त्यांचं कारण होतं तिच्या हद्यामध्ये असलेले छिद्र. लहान मुलांच्या हद्यामध्ये छिद्र असणं या आजाराला 'कंजेनाईटल हार्ट डिफेक्ट'असं म्हणतात.मग हा आजार का होतो ? बाळ गर्भात असताना हा आजार होतो की जन्म झाल्यानंतर? याची लक्षणं कोणती ? आणि उपाय कोणते? हे सर्व आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे.