Surprise Me!

शरद पवारांचं मोदींना ओपन चॅलेंज...

2023-09-05 5 Dailymotion

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील जाहीर सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. खरंच चुकीचे काम केले असेल तर त्याची सखोल चौकशी करा... दोषींवर खटले भरा... परंतु जर खोटं निघालं तर मोदी स्वतःला काय शिक्षा घेतील, हेही त्यांनी सांगावं. पंतप्रधानांनी खोटे आरोप करावेत, हे जनतेच्या हिताचे नाही, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावले. पाहा पवार नेमकं काय म्हणाले?<br />#LokmatNews #SharadPawar #MaharashtraNews #Politics

Buy Now on CodeCanyon