Menstrual Cup आतमध्येच राहिल असं वाटतंय ? | Menstrual Cup Stuck Inside Vagina | Womens Health RI2<br /><br />#lokmatsakhi #MenstrualCup #HowToInsertAndRemoveMenstrualCup #Menstrualcupstuckinsidevagina <br /><br />Menstrual Cup Vagina मध्ये अडकून बसेल या भीतीने Periods मध्ये Cup वापरत नाही आहात? म्हणजे तुम्ही हे Cup Insert केला आणि तो असंच अडकून राहिला आणि कधीच निघाल नाही तर काय करायचं? असे अनेक प्रश्न मनात येतात का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून दिली आहेत.