महापौरांचे आमदारांवर गंभीर आरोप
2023-09-09 4 Dailymotion
छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यांच्या उद्घाटनावरून राजकारण सुरू झालं असून, महापौर जयश्री महाजन यांनी भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यावर काय आरोप केलेत? पाहा<br />#LokmatNews #MaharashtraNews #Politics