Surprise Me!

Kerala: भारतात निपाह व्हायरस संसर्गाचे 5 नमुने पुण्यातील टॉप व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटला पाठवले

2023-09-12 51 Dailymotion

ताप आल्याचे निदान झाल्यानंतर दोन रुग्णांचा अनैसर्गिक आणि संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर केरळ सरकारचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. केरळमधील कोझीकोड जिल्ह्यात काही नागरिकांना निपाह व्हायरस संसर्ग झाल्याची चर्चा आहे, जाणून घ्या अधिक माहिती<br />

Buy Now on CodeCanyon