Surprise Me!

Maharashtra Rain Update: राज्यात पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा

2023-09-20 9 Dailymotion

मुंबई, पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती <br />

Buy Now on CodeCanyon