Surprise Me!

Sukha Duneke Killed: कॅनडात पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची हत्या

2023-09-21 12 Dailymotion

पंजाबी गँगस्टर सुखदूर सिंह उर्फ सुखा दुनेके याची टोळीयुद्धात हत्या झाल्याचे वृत्त आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सुखदूर आणि त्याच्या साथीदारांचा प्रतिस्पर्धी टोळीसोबत संघर्ष झाला. यात बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला, जाणून घ्या अधिक माहिती <br />

Buy Now on CodeCanyon