Surprise Me!

Split In Shiv Sena Case: आजपासून शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी

2023-09-25 7 Dailymotion

सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे, जाणून घ्या अधिक माहिती <br />

Buy Now on CodeCanyon