Surprise Me!

अजिदादांसोबत कशाला जाऊ, असं खडसे का म्हणाले?

2023-09-25 1 Dailymotion

संकटमोचक म्हणून मी गिरीश महाजन यांच्या सारखा पुढे पुढे करणारा नाही. कुणाच्या मागे उभा राहून फोटो काढणाऱ्यातला नाही. मला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांनी भाजपत या असा आग्रह धरला होता... तरी गेलो नाही, मी शरद पवारांचा शिलेदार आहे. त्यामुळं अजित पवारांसोबत जाण्याचा प्रश्नचं नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिलंय.<br />#LokmatNews #EknathKhadse #MaharashtraNews #Politics

Buy Now on CodeCanyon