मुंबई मध्ये घरगुती गणेशोत्सवासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवसांच्या सेवेनंतर अनंत चतुर्दशीला बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. गणेशभक्तांसाठी हा निरोपाचा क्षण भावूक करणारा असतो, जाणून घ्या अधिक माहिती <br />