Surprise Me!

बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आलेले नागरिक म्हणतात मराठीचा सन्मान झालाच पाहिजे

2023-10-04 2 Dailymotion

आम्ही बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आलो आम्हाला या मातीने खुप प्रेम दिले आम्ही इथलेच आहोत...जगायला ,फिरायला, पैसे कमवायला महाराष्ट्र लागतो पण सन्मान पण झाला पाहिजे... मराठीच्या मुद्द्यावरून बाहेरीळ राज्यातून महाराष्ट्रात येऊन गेल्या अनेक वर्षांपासून इथेच स्थायिक झालेल्या इतर भाषिक नागरिकांनी पाहा काय प्रतिक्रिया दिल्या आहेत...<br />#LokmatNews #MaharashtraNews #KDMCNews

Buy Now on CodeCanyon