Surprise Me!

Govt Hikes LPG Subsidy: उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकार देणार 300 रुपये सबसिडी, जाणून घ्या, अधिक माहिती

2023-10-05 3 Dailymotion

घरगुती एलपीजी गॅसवरील जोडणी घेणाऱ्या महिलांना देण्यात येणारे अनुदान केंद्र सरकारने 200 रुपयांवर 300 रुपये केले आहे. अनुदान प्रति सिलिंडर असणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon